कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर, कोणत्या भागात किती रुग्ण पहा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना आता कराड तालुकाही कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २१ वर पोहोचली आहे. यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या कराड तालुक्यात असल्याने २३ एप्रिलपासून कराड, मलकापूरसह आसपासची ११ गावे पुर्णपणे सील करण्यात आली आहेत. आज दिवसभरात कराड … Read more

कराड तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या झाली ११

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 65 वर्षीय व 27 वर्षीय पुरुषांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.  आज सकाळी एका ४३ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली होती. यामुळे दिवसभरत तालुक्यात ३ नवे कोरोनाबाधित आढळल्याने नागरिकांत भीतीचे … Read more

कराड तालुक्यात ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित ; मृत ५ महिन्याच्या बालकासह ५५ अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित ४३ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ वर पोहोचली असून यातील ९ रुग्ण एकट्या कराड … Read more

आज रात्री १२ नंतर कराड, मलकापूरसह ‘ही’ ११ गावे संपुर्ण सील, कलम १४४ लागू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.  सातारा जिल्हयात सध्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांपैकी 8 रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने कराड शहर व नजीकचे नगरपरिषद व शहरानजीकच्या विविध ग्रामपंचायते क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड यांनी प्रस्तावित … Read more

सातार्‍यात ३ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ३ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदर मुलाचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला असून तो पोझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची सख्या आता १८ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी … Read more

कराडात अनुमानित म्हणुन दाखल असलेल्या ५ महिन्याच्या बाळाचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकेल कॉलेज, कराड येथील अनुमानित रुग्णांमध्ये  5 महिन्याच्या पुरुष जातीच्या बाळाचा समावेश असून त्याचा मृत्यु झाला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यात आज एकुण ४‍१ जणांना अनुमानित म्हणुन दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रवाचे नमुने चाचणीकरता पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. … Read more

३२ दिवस घरी न जाता ‘या’ शिवसैनिकाने वाटले २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोनामुळे सध्या भीषन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोरोनाशी उत्तमरित्या दोन हात करत आहे. मात्र तरिही राज्यात डाॅक्टरांना पुरेशा प्रमाणात पीपीई किट मिळालेल्या नाहीत. यापार्श्वभुमीवर ३२ दिवस घरी न जाता सातार्‍यातील एका शिवसैनिकाने तब्बल २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किटचे वाटप केले आहे. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ११ … Read more

कराडात लाॅकडाउननंतर जिल्हाबंदी झुगारुन आले तब्बल ६५० जण?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात २४ मार्चपासू सर्वत्र लाॅकडाउन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र कडेकोट नाकाबंदी आहे. मात्र तरिही अनेकजण आडमार्गाने जिल्हाबंदी तोडून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाबंदी, नाकाबंदी असतानाही कराडमध्ये तब्बल साडेसहाशे नागरीक शहरात आले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली … Read more

कराडकरांची चिंता वाढली! आणखी २ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असलेल्या दोन संशियंतांचे रिपोर्टा आज पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात … Read more

सातार्‍यात १७ वर्षीय तरुण कोरोना पोझिटिव्ह, दिवसभरात ३ रुग्ण सापडल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या १७ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. आज सदर तरुणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर … Read more