पोलिसांच्या ताफ्यावरच जमावाचा हल्ला; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावरच कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले.तर पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतीत गावच्या इमर्सन कंपनीजवळ मंगळवारी सायंकाळी एका युवकास … Read more

कुस्तीपटू खाशाबा जाधव : भारताला पाहिलं ऑलम्पिक पदक जिंकून देणारा खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाशाबा दादासाहेब जाधव. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू. कोणत्याही साधनांच्या उपलब्धीविना कर्ज काढून खाशाबा ऑलिम्पिकला गेले आणि दगाफटका होऊनही कुस्तीतील पहिलं कांस्यपदक घेऊनच माघारी आले. इयत्ता नववीच्या पुस्तकात असणाऱ्या एका धड्याशिवाय त्यांची दखल आजतागायत कुणीही घेतली नाही. खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे … Read more

वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या प्रसंगावधानाने वाचवला अपघातग्रस्ताचा जीव

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील कराड तालुक्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या सतर्कतेने आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अपघाती दुचाकी चालकाचे प्राण वाचले आहेत. अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांच्या या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील विजय दिवस चौकात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा … Read more

चर्चा पालकमंत्र्यांच्या बॅनरची! बाळासाहेब पाटील यांचा 50 फुटी पोस्टर वेधतोय कराडकरांचे लक्ष

अक्षय पाटील | कराड प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत कराड सोसायटी गटातून विजय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब पाटील यांचा उभारलेला विजयी बॅनर सध्या जोरदार चर्चेत आहे. कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात बाळासाहेब पाटील यांचा तब्बल 50 फुटी बॅनर उभारण्यात आला … Read more

महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक; लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारला बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा बंद कराड शहर तसेच तालुक्यात ही करण्यात यावा यासाठी संयुक्त बैठक कराड शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली व या … Read more

साजूरला बिबट्याचा मृत्यू; लोकांच्यात घबराटीचे वातावरण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील साजुर येथील एका रानात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अनिल चव्हाण यांच्या बाराबहिदरा या रानात बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. बिबट्याच्या वावराने घबराटीचे वातावरण आहे. तांबवे भागातील साजूर, गमेवाडी, डेळेवाडी या डोंगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 2 ते 3 बिबट्याचा मृत्यू झाला आहे. तर बिबट्याने पाळिव प्राण्यावर हल्ला … Read more

आधी मंदिर स्वच्छता ते आता थेट अन्नधान्य वाटप; मुस्लिम समुदायाने जपली अनोखी बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. कराड तालुक्यातील दक्षिण मांड नदीच्या काठी वसलेल्या काले या गावात अचानक महापूर आला आणि कालेकरांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम समाजाकडून गरजूंना मोफत … Read more

केंद्र सरकार सर्वसामान्यांच्यावर कर लादून स्वतःची झोळी भरत आहे; इंधन दरवाढीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशातील केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, मालमत्ता विकून सरकार चालेल आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेले आहे. देश चालवण्यात सरकारचे अक्षम्य चूक झाली आहे त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीचा बोजा टाकलेला आहे त्यामुळे त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली कराड येथे … Read more

सहाय्यक वायरमनचा वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील खालकरवाडी गावचे हद्दीत माळ नावचे शिवारात महावितरणच्या इलेक्ट्रॉनिक लोखंडी पोल वर काम करणाऱ्या ६० वर्षीय सहाय्यक वायरमनचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.९ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ‌‌ विष्णू रामचंद्र खालकर (वय६०) रा. खालकरवाडी ता.कराड असे शॉक लागून जागीच मृत्यू झालेल्याचे नांव आहे. सदर … Read more

वाकुर्डे योजनेचे पाणी या आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड: वाकुर्डे योजनेच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी व पिण्यासाठी नांदगाव, ओंड, मनव, काले, उंडाळे, टाळगाव येथील शेतकऱ्यांना होत असतो. या भागातील शेतकऱ्यांची मागणी होती कि हि योजना कार्यान्वित व्हावी जेणेकरून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सद्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेतासाठी पाणी गरजेचे आहेच त्याहीपेक्षा पिण्यासाठी पाणी गरजेचे आहे त्यामुळेच वाकुर्डेचे … Read more