काँग्रेसचे You Tube चॅनेल डिलीट; नेमकं कारण काय?

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । काँग्रेस पक्षाचे यु ट्यूब चॅनेल इंडियन नॅशनल काँग्रेस सोशल मीडिया साइट यूट्यूब वरून डिलीट करण्यात आले आहे. देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामागे कोणत्या कटाचा भाग आहे की काही तांत्रिक कारण आहे याचा तपास सुरू असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस पक्षानेच आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत … Read more

गोव्यातही राजकीय भुकंप?? काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर??

congress vs bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात राजकीय भुकंप होऊन भाजपने शिंदे गटा सोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर आता गोव्यातही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. गोव्यात काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पार पडली होती. यावेळी भाजपने बाजी मारत सत्तास्थापन केलं. काँग्रेसला अवघ्या 11 जागांवर … Read more

काँग्रेसचे 25 आमदार नाराज; सोनिया गांधीची भेट घेणार

mahavikaas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरबुरी सतत चव्हाट्यावर येताना आपण पाहिले आहे. त्यातच आता काँग्रेसचे 25 आमदार नाराज असून ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे आमदार पुढील महिन्यात दिल्लीत … Read more

काँग्रेस मजबूत झाली पाहिजे हीच माझी इच्छा; गडकरी असे का बोलले ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे . लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. सतत निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली ‘इच्छा’ आहे असे नितीन गडकरी यांनी म्हंटल. नितीन … Read more

विखे पाटलांचे संपूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते; अशोक चव्हाणांकडून कानउघाडणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस म्हणजे बिनबुलाये वऱ्हाडी अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सुजय विखेंचा समाचार घेतला. सुजय विखे पाटील यांचं संपूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेस मध्येच होत याचे भान ठेवा अस अशोक चव्हाण यांनी म्हंटल … Read more

काँग्रेसचे ‘मिशन गुजरात’ प्रशांत किशोर यांच्या हाती? चर्चाना उधाण

PK Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. त्याचाच भाग म्हणजे प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा काँग्रेस सोबत काम करणार असल्याचे समोर येत आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकी काँग्रेसचे मिशन प्रशांत किशोर यांच्याकडे असू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात … Read more

राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल; नाना पटोलेंचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठं अपयश आले आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या दाव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात पुन्हा एकदा उत्साह येईल का हे पाहावे लागेल. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर … Read more

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याबाहेरील ‘या’ नेत्याच्या नावाची शिफारस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आज काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेऊन पक्षाच्या हितासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नूतन अध्यक्षाची निवडणूक नियोजित वेळेपूर्वी घेण्याबाबत मंथन झाले. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पक्षाच्या ‘G23’ गटाच्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांना काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदासाठी पुढील काँग्रेस … Read more

पंजाब निवडणूक : अंतर्गत वादामुळेच काँग्रेसचा सुफडा साफ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब विधानसभा निवडणुकीत आप आदमी पक्षाने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असून तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. पंजाब हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि अंतर्गत कलह यामुळे काँग्रेसला खूप मोठा झटका पंजाबमध्ये … Read more

पाचही राज्यात भाजपला बहुमत मिळेल; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या सर्वच राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस वर सडकून टीका करत आगामी निवडणुकांवर भाष्य केले. आगामी पाच राज्यांत भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार का?, असे विचारले असता पंतप्रधान मोदी … Read more