आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे पण वर्क फ्रोम होम

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पण वर्क फ्रोम होम करत आहेत. राजेश टोपे यांनी ट्विट करुन आपण घरातूनच काम करत असल्याची माहिती दिली आहे. मी … Read more

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर

मुंबई | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी अाज देशभर जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असून देशातील कोरोनारुग्णांचा आकडा आता ३२७ वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांचा आकडा ६४ वरुन आता ७४ वर पोहोचला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ६४ वरुन थेट … Read more

Breaking | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसमुळे आणखीन एक मृत्यू झाल्याचे समजत आहे. मुंबइ येथील ५६ वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७४ वर गेला आहे. A 63-year-old COVID19 patient succumbed to illness last night. The patient who tested positive for Coronavirus had a chronic history of diabetes, high blood pressure and ischemic … Read more

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३१४ वर गेला आहे. रविवारी देशात जनता कर्फ्यू लागून करण्यात आला आहे. मात्र अशात एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्ली येथे उपचार घेत असलेले १५ पैकी १३ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत. Govt Sources: 13 out of 15 #coronavirus positive cases of an Italian group … Read more

पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३० वर!

दिल्ली | पाकिस्तानात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. शनिवारी पाकिस्तानातील कोरोना रुग्नांमध्ये झपाट्याने वाढ होत आता हा आकडा ७०० पार झाला आहे. पाकिस्तान मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सिंध प्रांतात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. सिंध मध्ये ३९६ कोरोना रुग्न असल्याची माहिती पाकिस्तान शासनाने जाहीर केली आहे. दरम्यान कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. … Read more

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

दिल्ली | देशात कोरोनाचे आत्तापर्यंत एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी नागरिकांना तब्बल ४५०० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन काऊंन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने खाजगी दवाखान्यांना कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त ४५०० रुपये आकरता येतील … Read more

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर

दिल्ली | दिवसेंदिवस राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण भारतातील करोनाग्रस्तांची संख्या आता ३१५ झाली आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मॅडिकल रिसर्स (ICMR) या संस्थेने ही चिंताजनक माहिती दिली आहे. शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. देशात सध्या ३१५ कोरोना रुग्न असल्याची माहिती ICMR ने दिली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा कोरोनासंशयीत! चिली देशातून आलेला ३४ वर्षीय युवक जिल्हा रुग्नालयात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा अनुमानित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. त्याला सर्दी असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा … Read more

मुंबईसाठी धोक्याची घंटा! सापडले नवे १० रुग्ण

मुंबई प्रतिनिधी | राज्यावरील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५२ वरुन ६३ वर गेला आहे. यामुळे आता सर्वत्र चिंतेचे वातावरण असून आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७९ वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२ वरुन ६३ वर गेला आहे. यामध्ये … Read more

दुबईहून येऊन तो धारावीच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत होता; मुंबई पोलिसांनी पकडले

मुंबई प्रतिनिधी | दुबईहून भारतात परतलेला एकजण धारावीच्या रस्त्यांवर बिनधास्त मध्ये फिरत होता. डाॅक्टरांनी हाॅम क्वारंन्टाईन सांगितले असून देखिल सदर इसम रस्त्यांवर फिरत असल्याचे समजताच मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हाती आलेल्या माहितीनुसार, ४३ वर्ष वयाचा एक इसम चार दिवसांपूर्वी दुबईहून भारतात आला होता. दुबईहून आल्याने आरोग्याची तपासणी करुन डाॅक्टरांनी त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची सुचना … Read more