राज्यात शिंदे गटाला ग्रामपंचायतीत पहिला विजय : तब्बल 22 वर्षांनी उत्तर तांबवेत सत्तांतर
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यात शिंदे गटाने पहिली ग्रामपंचायत निवडणूक सत्तांतर घडवत जिंकली आहे. आ. शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघातील कराड तालुक्यातील उत्तर तांबवे या ग्रामपंचायतीत…