मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा नाहीच – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई … Read more

फडणवीसांनी बिहारला प्रचाराला जाण्यापेक्षा दिल्लीला जावं ; उद्धव ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. हे सरकार शेतकऱ्यांच सरकार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव … Read more

ऐकावं ते नवलच !! विदर्भात पवार-फडणवीस थाळी ; मेन्यू पाहून तोंडाला सुटेल पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आत्तापर्यंत आपल्याला बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाली, आमदार थाळी अशा विविध प्रकारच्या थाळी बघायला मिळाल्या असतील. पण अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वजनदार व्यक्तिमत्त्व असलेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या थाळ्या पहायला मिळणार आहे.त्यानुसार पवार नॉनव्हेच थाली’ आणि ‘फडणवीस व्हेज थाळी’ सुरु केली गेली आहे. … Read more

आरे कारशेड कांजुरमार्गला हलविण्याचा निर्णय केवळ अहंकारातुन – फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करताना आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

म्हणुन देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई । जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्राला ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळानंतर कोकणातील नुकसान पाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही सहकाऱ्यांसमवेत कोकण दौरा केला होता. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाधितांना मदत करण्याचे निवेदन दिले … Read more

देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘हे’ आहे कारण

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे. कोरोनावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा फुल सपोर्ट

मुंबई । मुंबईतील कोरोना साथीची स्थिती अजूनही गंभीर असल्याने त्याचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. पावसाळी अधिवेशनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हे अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यंदाचं पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होणार होते मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन … Read more

‘फडणवीस कोकण दौऱ्यावर येतायत ‘ही’ चांगली गोष्ट, त्यामुळं त्यांच्या ज्ञानात भर पडेल’, शरद पवारांचा टोला

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या उद्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावेळी आपल्या शैलीत उत्तर दिलं. ‘या वादळाची … Read more

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर … Read more

सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक … Read more