26/11 हल्ला हा फक्त मुंबईवर झाला नसून तो….; फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत. दहशतवादी हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. दरम्यान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मिडियावर शहिदांना आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 26/ 11 हल्ला हा फक्त मुंबईवर झाला नसून संपूर्ण संपूर्ण मानवतेवर … Read more

हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावती हिंसाचाराप्रकरणी फडणवीसांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या सगळ्या परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत हे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा गंभीर आरोप केला आहे. फडणवीस म्हणाले, त्रिपुरामध्ये मशीद … Read more

डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये; फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे???

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने बनावट बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक ट्विट केलं आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू … Read more

फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध, उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार; मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर पलटवार केला आहे. मीच उद्या सकाळी 10 वाजता फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करून हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा नवाब … Read more

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा फडणवीसांचा दावा; सादर केले ‘हे’ पुरावे

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी देखील फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या वर अंडरवर्ल्ड शी संबंधित असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांना नवाब मलिक नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल. मुंबईतील … Read more

दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय; फडणवीसांचा गंभीर आरोप

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आरोग्य विभागात दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सरकारमध्ये नक्की काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात, … Read more

चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार?; फडणवीस म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष हे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून आशिष शेलार हे यापूर्वीच दिल्लीत दाखल झाले आहेत. तर काही दिवसांत पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये खांदेपालट होऊन प्रदेशाध्यक्ष … Read more

फडणवीसांच्या वाढदिवशी उत्सव, जाहिरातबाजी करू नये; भाजपचे कार्यकर्त्यांना आवाहन

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रासाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. परंतु फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव करू नये असं आवाहन भाजप कडून करण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

फडणवीसांनी मुंडेंचे पंख छाटले तर खडसेंना बाद केलं; शिवसेनेची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, काहींना डावलून काहींना संधी देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक चर्चा हि पंकजा मुंडे यांच्या बहीण … Read more