मी कधी सोन्याची तस्करी केली नाही, भंगारवाला असल्याचा मला अभिमान- नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजप आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच होय मी भंगारवाला आहे आणि मला याचा अभिमान आहे, मी कधी चोरी केली नाही, किंवा बँकेचे पैसे लुटले नाहीत असे मलिक यांनी म्हंटल. मी भंगारवाला आहे. माझी 100 … Read more

मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन; मलिकांची रोखठोक भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मपत्रिकेचा फोटो देखील शेअर केला होता. दरम्यान, मी दिलेले पुरावे खोटे असतील तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन असे … Read more

राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा? नवाब मलिकांनी दिले ‘हे’ संकेत

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कडून देखील स्वबळाचा नारा दिला जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. नवाब मलिक म्हणाले, तिन्ही पक्ष विरुद्ध … Read more

नवाब मलिकांना काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत ; भाजपचा हल्लाबोल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रार भाजपाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप – प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल … Read more

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील व्हॅक्सिनवरून केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टबरोबर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. … Read more

फडणवीसजी तुम्ही माशा मारणे स्पर्धा भरवा; नवाब मालिकांचा पलटवार

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वच गोष्टी जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार पलटवार … Read more

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ‘या’ भाजप नेत्याची थेट राज्यपालांकडे मागणी

Nawab Malik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण करून त्यांच्याविरुद्ध अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील … Read more

सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्या सारखे वागू नका; निलेश राणेंची मलिकांवर जहरी टीका

nilesh rane nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रूक फार्मा कंपनीचे मालक डोकानिया यांच्या अटकेनंतर त्यांना सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार पोलिसांकडे का गेले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर आता निलेश राणे यांनी मलिक यांना फटकारले आहे. सत्तेत बसून पिसाळलेल्या कुत्र्या सारखे वागू नका. अशा कडक शब्दात निलेश राणेंनी नवाब मलिक यांचा … Read more

नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस ; भाजपचा पलटवार

nawab malik bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला रेमडेसिव्हर द्याल तर परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या आरोपाला भाजप नेते अतुल भातखलकर यांनी थेट प्रत्युत्तर देत नवाब मलिक याना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. अतुल … Read more

फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडेही जा – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि भाजप युतीचे हे स्पष्ट संकेत तर नाहीत ना अशीही शंका उपस्थित होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन … Read more