नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधीत व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. ईडी ने नवाब मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे. मलिक यांच्या जवळपास 8 मालमत्तांवर ईडी ने टाच आणली आहे. नवाब मलिक यांचे कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड ईडीने जप्त केले … Read more

नवाब मलिकांना दणका!! न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिल पर्यंत वाढ

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे ईडीने २३ फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी … Read more

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; ईडीने मागितली मालमत्तेची माहिती

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीने नवाब मलिक आणि कुटुंबियांच्या मालमत्तेबाबतचा तपशील मागितला आहे. ईडीचे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या कलमांखाली मलिक यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या … Read more

नवाब मलिकांना 4 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

Nawab Malik

महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिल पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी नवाब मलिक यांना 21 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून मलिकांचा … Read more

नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट केला; भाजप आमदाराचा सनसनाटी आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबईत आणि शिवसेना भवना बाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांनाच वाचवायला पुढे आलेत असा सनसनाटी आरोप भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. श्वेता महाले यांच्या या आरोपानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना भवनाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या नवाब मलिका … Read more

नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची खाती काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता बिन बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. … Read more

नवाब मलिकांच्या जामीनासाठी 3 कोटींची मागणी; मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा आरोप नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांनी करत ऍड. अमीर मलिक यांच्या साहाय्याने याप्रकरणी व्हीबी नगर पोलिसांनी इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या मुलाला इम्तियाज नावाच्या … Read more

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना २१ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.यापूर्वी नवाब … Read more

पवारसाहेब, दाऊद आमचा कोणी दोस्त वगैरे नव्हता; राणेंचं प्रत्युत्तर

rane pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर नारायण राणे यांनी देखील पवारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेब, आमचा कोणी दाऊद दोस्त वगैरे नव्हता, अस म्हणत हीच तर तुमची पुण्याई … Read more

राज्यात पुन्हा सत्तेत येऊ असे भाजपला वाटत असेल तर …; संजय राऊतांचा टोला

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मलिक कुटुंबियांना धीर देत विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत आहे असा धीर संजय राऊतांनी मलिक कुटुंबियांना दिला यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. … Read more