भाजपच एक नंबरचा पक्ष ; ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने राज्यातील सर्वच भागांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकासआघाडीला मागे टाकून भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं राज्यात निसर्ग चक्रीवादळ … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही ; निलेश राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर प्रहार

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार निलेश राणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणा नंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस वर तोफ डागली होती. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना निलेश राणेंना टोला लगावला होता. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर … Read more

भाजपच्या दिग्गजांना धक्का ; चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती गमावल्या

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीत पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोल्हापुरातील खानापूर … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

कोल्हापुरात शिवसेनेनंही केली कमाल,जिल्ह्यातील मिणचे ग्रामपंचयातीवर शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल … Read more

शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय, राष्ट्रवादीला धडा शिकवणार – भाजपचे टीकास्त्र

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बलात्कार प्रकरणी अडचणीत सापडल्यानंतर भाजपकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी … Read more

धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा…; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची … Read more

हा तर बेशरमपणाचा कळस ; शिवसेनेचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भंडाऱ्यात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर हळहळ व्यक्त होत असतानाच राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर राग व्यक्त होताना दिसत आहे. भंडाऱ्यांतील दुर्घटनेवरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारला सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून, पंतप्रधान नरेंद्र … Read more

माझ्या बॉडीगार्ड गणेश ची आई वारली ; पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट

pankaja mundhe

बीड प्रतिनिधी | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या काही दिवसांपासून आपल्या मतदार संघात आहेत. सत्ता नसताना देखील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण ‘यश:श्री’ बंगल्यातून करण्याचा प्रयत्न मुंडे यांच्याकडून सुरु आहे. अशात पंकजा यांचे बाॅडिगार्ड गणेश यांच्या आईचे निधन झाल्याचे समजताच त्या भावूक झाल्या. आपल्या फेसबुक पेजवरुन, “माझ्या बॉडीगार्ड गणेश ची आई वारली…खूप वाईट झालं… किती … Read more