7 एकर परिसरातील Dhoni चे आलीशान फार्म हाऊस; पहा Inside Photos

MS Dhoni Farm House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) मधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या चाहत्यांना अजूनही तो तितकाच प्रिय आहे. धोनी सध्या त्याचा जास्तीत जास्त वेळ रांची मध्ये घालवत असतो. त्याने रांचीतील रिंगरोडजवळ 7 एकरावर फार्म हाऊस (Farm House) बांधले असून, त्यात स्विमिंग पूल पासून ते पार्किंग पर्यंत … Read more

हरभजन सिंगचा महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला की त्याने मला…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आपलं मन मोकळं केलं. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला. मी भारतीय संघातून बाहेर होण्यास धोनीच कारण होता असा थेट आरोप हरभजन सिंह ने केला आहे हरभजन म्हणाला, मी … Read more

आयपीएल 2022 मध्ये धोनी चेन्नईच्या संघात असणार का? संघाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुढील वर्षीच्या आयपीएल पूर्वी खेळाडूंचा एक मोठा लिलाव होणार असून दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे. दरम्यान आयपीएल 2022 साठी सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या … Read more

धोनीचा बाहुबली अवतार!! सरावादरम्यान धमाकेदार खेळीने मुंबईचे टेन्शन वाढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सिझनला अवघे काही तास शिल्लक असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग मध्ये जोरदार घमासान होणार आहे. या लढती आधी मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले आहे. कारण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव करताना तब्बल 10 सिक्स मारल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर … Read more

धोनीला मागे टाकत विराट कोहलीने ‘हा’ विक्रम केला नावावर

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. साहजिकच अशा स्थितीत कर्णधार म्हणून विराटचा विक्रमही चांगला होत आहे. तो या अगोदरच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे आणि आता त्याची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की विराटच्या … Read more

धोनी-कोहलीच्या नेतृत्वातील ‘या’ फरकामुळे माही यशस्वी झाला!

Dhoni And Virat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विराटच्या नेतृत्वात लागोपाठ 3 आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप … Read more

CSK संघातील ‘या’ खेळाडूला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

CSK

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी करत आहे. त्याच्या टीममध्ये प्रमुख खेळाडू व दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस याने त्याच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक घटना सांगितली आहे. त्याला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा खुलासा त्याने केला आहे. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत … Read more

महेंद्रसिंग धोनीला जे 15 वर्षांत जमलं नाही ते रिषभ पंतने अडीच वर्षांत केले !

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनीच्या नंतर रिषभ पंतने टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली. रिषभ पंत हा आता टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही तेव्हा त्याच्यावर टीकासुद्धा करण्यात आली. या २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने आपल्या अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला आहे जो धोनीला … Read more

सलग चार विजयानंतरसुद्धा धोनी करणार संघात ‘हा’ मोठा बदल

Mahendrasingh Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची चेन्नई सुपर किंग्स चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद विजयासाठी झगडताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी तर सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानी आहे. धोनीने सलग चार सामने जिंकले आहेत. तरीपण धोनी आपल्या टीममध्ये मोठा बदल करणार आहे. सहसा कोणता कर्णधार सलग ४ सामने जिंकणाऱ्या … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more