आरसीबीविरुद्ध धोनीने जडेजावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

jadeja and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या आयपीएलचे सामने रंगतदार होत आहेत. या हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सलग ४ सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम पहिल्या नंबरवर आहे तर चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या नंबरवर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत आहे त्यामुळे बंगलोरच्या संघांची ताकद वाढली आहे. ग्लेन मॅक्सवेलला … Read more

पराभवानंतर चेन्नईला अजून एक दणका; ‘या’ कारणांमुळे धोनीला भरावा लागला 12 लाखांचा दंड

dhoni csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजून 1 धक्का बसला. या सामन्यातील स्लोव ओव्हर रेट मुळे आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलनं धोनीला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन … Read more

Indigo Paints IPO: कंपनीने प्राइस बँड पासून ते लॉट साइज बाबत दिली बरीच माहिती

नवी दिल्ली । बाजारातील तेजी दरम्यान आणखी एका लोकप्रिय कंपनीने आपल्या आयपीओविषयी बरीच माहिती दिली आहे. देशातील पाचव्या क्रमांकाची डेकोरेटिव्ह पेंट कंपनी इंडिगो पेंट्सने म्हटले आहे की, त्यांचा आयपीओ 20-25 जानेवारीपर्यंत खुला राहील. नवीन वर्षातील हा दुसरा आयपीओ असेल. यापूर्वी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात आयआरएफसीसुद्धा आपला आयपीओ आणणार असल्याचे जाहीर केलेले आहे. या आयपीओच्या … Read more

पुढल्या वर्षी धोनी चेन्नई कडून खेळणार का ?? चेन्नईच्या CEO चे मोठे विधान ..

ms dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मधून 3 वेळचे चॅम्पियन असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला गाशा गुंडाळावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई स्पर्धेबाहेर गेली. अनुभवी खेळाडूंचा हरवलेला फॉर्म, सुरेश रैनाची अनुपस्थिती, ढेपाळलेली फलंदाजी, आणि सुमार गोलंदाजी यामुळे चेन्नईला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही.चेन्नईच्या पराभवाची कारणे अनेक असली तरी काही लोकांनी यासाठी धोनीला सुद्धा जबाबदार … Read more

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स प्रथमच स्पर्धेबाहेर ; प्ले ऑफच्या आशा मावळल्या

CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.तब्बल तीन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या व IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSK ला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी आजचा … Read more

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज करणार द्विशक ; घालणार मोठ्या विक्रमाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलचा 13 व्या हंगाम खूपच रंगतदार होत असून अनेक सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. प्ले ऑफ च्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांचं स्थान निश्चित असलं तरी अन्य 2 जागांसाठी 6 संघामध्ये चुरस लागली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार असून पराभूत संघ प्ले ऑफ … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more