राज्यात शिक्षक भरती जाहीर
मुंबई प्रतिनिधी | अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होणार आहे. शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरतीची चर्चा बराच काळ सुरू होती. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती संदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची ही जाहीरात पवित्र वेब पोर्टलवर नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री … Read more