धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झाला – चंद्रकांत पाटील

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी नैतिकता पाळावी आणि सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,”  अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. … Read more

शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय, राष्ट्रवादीला धडा शिकवणार – भाजपचे टीकास्त्र

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बलात्कार प्रकरणी अडचणीत सापडल्यानंतर भाजपकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी … Read more

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे, पक्ष म्हणून विचार करावा लागेल ; शरद पवारांनी दिले कारवाईचे संकेत??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील कारवाईचे थेट संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे  यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक … Read more

शरद पवारांचे राजकारण शुद्ध, त्यांच्यावर कधीही भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले नाहीत ; चंद्रकांत दादांचं मोठं विधान

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच राजकारण हे शुध्द राजकारण मानलं जातं.त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. त्यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे आणि त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी … Read more

बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवारांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटं गुफ्तगू झालं. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. याअगोदर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका … Read more

मुंबई महापालिकेच्या रडारावर असलेल्या सोनू सूदने शरद पवारांची घेतली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करत असल्याने सध्या चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पण सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्याने सोनू सूदने … Read more

माझीही सुरक्षा कपात करा; शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन

anil deshmukh sharad pawar

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुरक्षा समितीचा अहवाल आल्यानंतरच … Read more

शरद पवार देशाचे नेते, त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल ; विनायक मेटेंची उपरोधिक टीका

Vinayak Mete Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमदार विनायक मेटे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल अशी उपरोधिक टीका आमदार विनायक मेटे यांनीशरद पवारांवर यांच्यावर … Read more

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही – शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना … Read more