मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने या प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ही घटना दुर्देवी आहे. पण एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही … Read more

सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा हे केंद्राने ठरवावे ; पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. देशभरातील विरोधी पक्ष भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य करत असताना आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार बॅटिंग करत मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत. जनतेपासून विरोधकांपर्यंत आणि तज्ज्ञांपासून केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत सगळेच इंधनाच्या … Read more

सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा ; राऊतांचे बॉलीवूडला आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्यानंतर वातावरण गरम झालं आहे. दरम्यान या प्रकारानंतर शिवसेना आक्रमक झाली असून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू … Read more

शिवसेना पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक लढणार का?? संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम बंगाल निवडणूकीची सर्वत्र चर्चा असून शिवसेना या निवडणुकीत भाग घेणार का अशी चर्चा जोर धरत होती. गतवर्षी शिवसेनाने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी मारली होती. त्यामुळे आता पश्चिम बंगाल मधेही शिवसेना उमेदवार उभे करणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली … Read more

चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात खुप फरक आहे ; सामानाच्या अग्रलेखातून टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।पुण्यातील पुजा चव्हाण या मुलीचा गूढ मृत्यू हे खरंच चिंताजनक प्रकरण आहे.विरोधी पक्षाला याची चिंता वाटणे स्वाभाविकच आहे.पण हीच चिंता माजी खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूबाबत का वाटू नये,असा सवाल करत “चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात खूप फरक आहे”, असे सांगत आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर चांगलीच टीका केली आहे. सत्ताधारी … Read more

काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात ; राऊतांचा आठवलेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात. तसेच त्यांच्याच नावाने संसदेत जातात, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमधील जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. संजय राऊत म्हणाले, देशात … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी, संजय राठोड यांच्या बद्दल ते योग्य तो निर्णय घेतील – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते न्यायप्रिय नेते आहेत.असेही राऊत म्हणाले. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच … Read more

संजय राऊतांविरोधात महिलेची हायकोर्टात तक्रार; केल्या अनेक गंभीर तक्रारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. आता संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने त्यांच्या विरुद्ध छळवणूकीसह गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.त्यामध्ये, आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक … Read more

मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका ; राऊतांचा भाजपला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेल दरवाढ म्हणजे धर्मसंकट आहे असं विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका असा सल्ला राऊतांनी दिला आहे. पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. … Read more