सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

भगवा झेंडा कर्नाटकात घेऊन जाणार्‍या शिवसैनिकांना भाजप सरकारने अडवले; सीमेवर तणाव वाढला

कोल्हापूर | महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आज कर्नाटक पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. भगवा झेंडा कर्नाटकात घेऊन जाणार्‍या शिवसैनिकांना भाजप सरकारकडूने अडवल्याने सीमाभागात वाद उफाळून आला आहे. बेळगाव महापालिकेसमोरुन कर्नाटकच्या भाजप सरकारने भगवा झेंडा हटवला आहे. यानंतर मराठी भाषीक आणि कन्नड भाषिक य‍ांच्यात वाद उफाळून आला आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी हिंदूंचा भगवा झेंडा बेळगावात भडकवण्याचा … Read more

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” – शिवसेना

Arnab and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी आणि बार्कचे माजी कार्यकारी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‌ॅप चॅट उघड झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर तांडव वेबसिरीजवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तांडवचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

‘या’ तालुक्यात शिवसेना राष्ट्रवादीवर भारी; शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकिंचा निकाल आज जाहीर होत आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीही आमने सामने असल्याचे पहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातही शिवसेना राष्ट्रवादीवर भारी पडल्याचं पहायला मिळालं. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक … Read more

सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

Raut and Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष भाजपा व मनसे या मुद्यावरून आक्रमक झाली असून, सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडले जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांच्या रोखठोक … Read more

घोट्याळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत तर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारू – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे भाजपने राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे … Read more

शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय ; आशिष शेलारांनी डागली तोफ

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावर खडसून टीका केली आहे. शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे.”, अशी टीका आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना … Read more