शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या; उत्तर प्रदेशातील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे शिवसेनेचे नेते अनुराग शर्मा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रात्री उशिरा अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अनुराग शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनुराग शर्मा हे शिवसेनेचे माजी जिल्हा संयोजकही होते. त्यांच्या पत्नी या भाजपच्या सदस्या आहेत. अनुराग शर्मा यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ माजवला. यावेळी … Read more

सोलापुरात कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

सोलापूर प्रतिनिधी ।  संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाने बेजार झाला आहे.या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत.सोलापुरातसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कोरोनाने सोलापुरात आजपर्यंत २२ जणांचे बळी घेतले आहेत.असे असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात “कोविड १९” चे केंद्र सुरू … Read more

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच? काँग्रेसनं उतरवला पहिला उमेदवार मैदानात, २ जागांसाठी आग्रही

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात … Read more

राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र; विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी केली निवडणुकीची मागणी

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला एक पत्र लिहिले असल्याचे समजत आहे. कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हि जमेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.  राज्यातील विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कालावधी २४ एप्रिल रोजी … Read more

मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more

तर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

मुंबई | सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १० हजार वर पोहोचली आहे. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या आमदारकी निवडीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधीपक्ष या संधीचा योग्य फायदा उठवून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more

महाबळेश्वर शिवजयंती रद्द, राजेश कुभारदरेंची माहीती

महाबळेश्वर प्रतिनीधी । महाबळेश्वर शहरात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याकरीता आग्रही असलेली महाबळेश्वर नगररीने कोव्हीड १९ या संरर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीकेवर शिवजयंती २०२० रद्द करुन शासनाला सरकार्य करण्याचे अवाहन माजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र कुभारदरे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुभारदरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की गेल्या ४० … Read more

३२ दिवस घरी न जाता ‘या’ शिवसैनिकाने वाटले २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोनामुळे सध्या भीषन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोरोनाशी उत्तमरित्या दोन हात करत आहे. मात्र तरिही राज्यात डाॅक्टरांना पुरेशा प्रमाणात पीपीई किट मिळालेल्या नाहीत. यापार्श्वभुमीवर ३२ दिवस घरी न जाता सातार्‍यातील एका शिवसैनिकाने तब्बल २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किटचे वाटप केले आहे. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ११ … Read more

घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय – राणे

रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे. कोरोना … Read more