किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा? जाणुन घ्या सर्व फायदे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहे की “पीएम किसान योजनेचे 9 कोटी लाभार्थी आहेत आणि त्यापैकी अडीच कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी नाहीये. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना केसीसी आणि त्याद्वारे 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार आहोत.” आपण केसीसी काढण्याचे सोपे मार्ग तुम्हांला सांगणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा … Read more