FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर … Read more

Fact Check : केंद्र सरकार शेतीतील युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की भारत सरकार शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे. ‘आता सरकार शेतीमध्ये युरिया वापरणे बंद करणार’, वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली. परंतु जेव्हा या बातमीचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली … Read more

बापरे ! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा सरकारच्या नावाखाली जे घडत त्याचा कोणालाच थांगपत्ता नसतो. असेच काहीसे भोपाळ मधील नॅशनल हायवेवर घडलं आहे. एका शेतकऱ्याने चक्क रिकाम्या जागेत ५ किलो सोयाबीन पेरल आहे. हायवेच्या डिव्हायडर च्या भागात चक्क त्याने शेती करून प्रशासनाला जागे केले आहे. हि गोष्ट जेव्हा प्रशासनाला समजली तेव्हा प्रशासन सुद्धा हैराण झाले आहे. … Read more

लय भारी !! तब्बल ४०० झाडे लावून बाल्कनीत बनवली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात जवळपास ७५% लोक शेती करतात. म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हंटले जाते. भारतात खूप कमी शेतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात . त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रश्न हा असतोच कधी जास्त पडतो तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतो . त्यामुळे कधी पिकातून पैसे मिळतात तर कधी नाही अशी … Read more

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी- आता ‘या’ शेतीतील प्रत्येक रोपासही मोदी सरकार देत आहे 120 रुपये मदत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांबू शेतकर्‍यांसाठी, हस्तकलेशी निगडित कलाकार आणि इतर सुविधांसाठी राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. बांबू उत्पादनात आत्मनिर्भर भारत मोहिमेस सामर्थ्य देण्याची क्षमता आहे. बांबू बद्दल पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक होत असताना आम्ही तुम्हाला सांगू की देशभरातील शेतकरी या योजनेचा कसा फायदा घेऊ … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

Google आता भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार गती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, देशात होणाऱ्या सहाव्या गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ते म्हणाले, ‘डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पुढील 5 ते 7 वर्षांत गुगल 75 हजार कोटींची गुंतवणूक करेल. इकोसिस्टम इन्वेस्टमेंट्स मध्ये … Read more