उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक, सावकारांकडे असलेलं कर्जही आता माफ होणार
महाविकासआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी (सावकारी) ६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महाविकासआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी (सावकारी) ६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सातारा प्रतिनिधी | पाण्याचा प्रश्न पाहता सरकारने शेतकर्यांना ठिबक सिंचनाची सुवधा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पुजन आज पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांना सरकारने ठिबक … Read more
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more
परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हात अवकाळी पाऊस परिस्थितीने अधूनमधून पडत असलेल्या पावसाने काल सायंकाळपासून धुके पडत आहे. आज पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे जवळच दिसणेही दुरापास्त झालं होतं . आज पहाटे मात्र गुलाबी थंडी, दाट धुके असे मनमोहक वातावरण तयार झाल्याने नागरिकांनी गुलाबी थंडीचा आनंद घेतला.काल पासून … Read more
नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू … Read more
मुंबई | कांद्याच्या किंमतींत गेल्या काही दिवसात वाढ झाली असून भारतातील विविध राज्यांत प्रति किलो १०० डॉलर दराने विक्री होत आहे. कांद्याच्या भाववाढीनंतर मुंबई पोलिसांनी डोंगरीतील दोन दुकानांतून २१,१६० रुपये किमतीची कांदा चोरल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चोरी एक आठवड्यापूर्वी झाली होती परंतु मंगळवार, १० डिसेंबर रोजी ही अटक करण्यात आली … Read more
शेती वहीवाटीच्या पांदण रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात थेट बैलजोड्या घुसविल्या. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले दिसत होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी या बैलजोड्या कार्यालयाबाहेर काढल्या.
हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले. श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण … Read more
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे दिवाळीनंतर एक महिन्याच्या सुट्टीनंतर मार्केट यार्डामध्ये पहिल्या बेदाणा सौद्यात किलोला २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. सौदयासाठी ५० गाड्यांची आवक झाली. सौद्यामध्य सरासरी दर १६० ते २१० रुपये राहिला. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. यापुढील कालावधीत बेदाण्याची आवक घटणार असून चांगला दर मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर … Read more
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रब्बी हंगामातील पिक विमा, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, यांसह नगरपालिका, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क अधिक्षक आदी ठिकाणी सुरु असणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, यासाठी जतचे माजी आमदार विलास राव जगताप यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले . मागील वर्षभरामध्ये अवर्षणामुळे रब्बी पीक … Read more