बनावट राशन कार्ड वर नाही मिळणार धान्य, या पद्धतीने व्हाल यादीतून बाहेर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-२ अंतर्गत सरकार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशांना देखील ५ किलो गहू आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. देशातील सद्यस्थिती आणि पुढे येणारे सण पाहता ही योजना वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना धान्य पुरविले जाणार आहे. पण … Read more