कोल्हापूरात बनावट रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका पोलिसांनी पकडली

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर संपूर्ण राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रुग्णवाहिकेतून बनावट रुग्ण घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरातील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यावर हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या ८ जणांसह रुग्णवाहिका ताब्यात घेतली … Read more

लष्कराला बोलवावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

औषध आणायला गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यालाच पोलिसांची बेदम मारहाण!

हिंगोली प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी देशभरात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. राज्यातही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व जिल्हे सील केले असून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासनावर आहे. स्वत: चा जीव धोक्यात घालून पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र राज्यातील काही भागांत पोलिसांकडून विनाकारण … Read more

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला. पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत – … Read more

कोल्हापूरात संचारबंदीत फिरणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांचा ‘लाठी’ प्रसाद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना वायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. कोल्हापूरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आज अखेर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण कोल्हापुरात नसला तरीही जवळपास 640 पेक्षा अधिक संशयितांची तपासणी पूर्ण करून त्यांना कोरटाईन करण्यात आलं आहे. जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरल हा भारतात देखील दाखल … Read more

कौतूकास्पद! करोनाशी दोन हात करण्यासाठी एका गावानं अशी केली तयारी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. लोकांच्या जीवापोटी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीत शहरांपेक्षा ग्रामीण भागातील गावात जास्त जागरूकता आणि जबाबदारी पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरात अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे गावाकडे लोक खूपच काळजी घेत आहेत. संचारबंदीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ५ … Read more

कृपया झुंबड करू नका! राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाजी बाजार, किराणा दुकानात झुंबड करू नका असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला केलं … Read more

काळजी नका करू! संचारबंदीत ‘या’ गोष्टी राहणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचललं आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर … Read more

संचारबंदीच्या काळात काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? घ्या जाणून

टीम, हॅलो महाराष्ट्र । कोरोना व्हायरसचे वाढते संकट ध्यानात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचसोबत जिल्ह्याच्या सीमा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. … Read more

पुण्यात संचारबंदी नाही ; पोलिस प्रशासनाने केले स्पष्ट

कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.