संजय राऊतांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी; कोर्टाचा निर्णय

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ईडीने खरं तर १० ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने त्यांना ८ तारखेपर्यंत कोठडी सुनावली. त्यामुळे संजय राऊत यांना पुढचे चार दिवस … Read more

संजय राऊतांना ED कडून अटक; आज कोर्टात हजर करणार

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडी ने अटक केली आहे. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी चौकशी साठी ईडी ने त्यांना ताब्यात घेतले होते. अखेर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. राऊतांच्या अटकेमुळे शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी मोठा झटका मानला जात आहे. संजय राऊत याना काल दुपारी चार वाजण्याच्या … Read more

संजय राऊत ईडीच्या ताब्यात; शिवसेनेला मोठा धक्का

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना अखेर ईडीने ताब्यात घेतलं आहे. पत्राचाळ प्रकरणी आज सकाळपासुन ईडी कडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. अखेर संजय राऊत याना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्यावरील या कारवाईमुळे आधीच अडचणीत असलेल्या शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आज सकाळी ७ च्या … Read more

… तरीही शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; राऊतांचे ट्विट

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. … तरीही शिवसेना सोडणार नाही..असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे तसेच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण … Read more

राज्यात पुन्हा सत्तांतर होणार, शिंदे गटातील आमदार संपर्कात; राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात असून राज्यात लवकरच सत्ताबदल झाल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असं मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय संविधान आणि कायद्याविरोधात जाऊन निकाल देणार नाही याची आपल्याला खात्री असल्याने शिंदे गटाचे … Read more

सामनातून उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होणार; नेमकं काय बोलणार यांकडे महाराष्ट्राचं लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतील बंडखोरी मुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत 26 आणि 27 जुलै ला प्रदर्शित होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली जोरदार मुलाखत 26 आणि … Read more

गुलाबरावांचा जुलाबराव होईल, बेईमानी पचणार नाही; संजय राऊत कडाडले

gulabrao sanjay raaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाबरावांचा जुलाबराव होईल. बंडखोरांना बेईपानी पचणार नाही. 50 खोके तुम्हाला पचणार नाहीत. खोके घेतले म्हणजे झोप[ लागतेच असं नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार हाल्लाबोल केला. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 2019 ला अमित शाह आणि उद्धव ठाकरे … Read more

फडणवीसांना उपमुख्यमंत्री स्वीकारावे लागले हाच खरा भुकंप- संजय राऊत

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा शेवट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होत संपला. खर तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस सर्वाना वाटत असताना मोदी- शहानी मास्टरस्ट्रोक खेळत मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली. याचवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून फडणवीसांना … Read more

माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण…; राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, पण मी फुटणारा बुडबुडा नाही, जे बुडबुडे होते ते फुटले अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मी जरी हरलो असतो तरी शिवसेना सोडून गेलो नसतो. माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा … Read more

 नेमकं काय घडलं; संजय राऊतांचे ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत भाजप आणि बंडखोरांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला आहे. … Read more