सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच (Sachin Vaze) ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे … Read more

Breaking : सचिन वाझेंना NIA कडून अटक

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए च्या 13 तासांच्या चौंकशीनंतर अखेर वाझे यांना अटक केली आहे. NIA arrests Mumbai police officer Sachin Vaze in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani's house in Mumbai https://t.co/6AZvHH6rz2 — … Read more

जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे ; सचिन वांझेच्या स्टेट्सने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. दरम्यान जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते 3 … Read more

सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहा व्हिडिओ : ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा … Read more

VIDEO: मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या? देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गदारोळ

मुंबई । मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज विधानसभा अधिवेशनावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. यावेळी हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन … Read more

ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; शेलारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नावही घेतलं जात आहे. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला … Read more