सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पहा व्हिडिओ :

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.