आजच आपल्या मुलीच्या नावे उघडा ‘हे’ खाते, वयाच्या 21 व्या वर्षी खात्यात असतील 64 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र । आपल्या मुलीचे भविष्य सुधारण्यासाठी सरकारची सुकन्या समृद्धि योजना 2020 ही खूप फायद्याची आहे. आपण सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक करून आपल्या मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नाचा खर्च सहजपणे पूर्ण करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला गॅरेंटेड नफा मिळेल. जर आपण आपल्या मुलीच्या तरुण वयातच या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर आपण या योजनेमध्ये 15 वर्षे … Read more