भारताने लादलेल्या चिनी अॅप्सवरील बंदीमुळे चीन चिंतेत, कंपन्यांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अलीकडेच भारताकडून 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडन्सला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने … Read more