सावधान! SBI ने आपल्या 42 कोटी ग्राहकांना केले सतर्क, चुकूनही करू नका ‘हे’ काम अन्यथा…
मुंबई । जर आपल्याकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयचे खाते असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. कोणत्याही सोशल मीडियावर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बनावट मेसेजमध्ये अडकवू नये, यासाठी बँकेने ग्राहकांना सतर्क केले आहे. सध्याच्या दिवसात होत असलेल्या फसवणूकीबद्दल बँकेने ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने असे म्हटले आहे की, फसवणूक करणारे सोशल मीडियावर … Read more