कृषिमंत्री सत्तारांचे मंत्रिपद धोक्यात? निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणाने धोक्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूकीच्या प्रमाणपत्रात खोटी माहिती लिहल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयाने फौजदारी खटला चालवण्याचे … Read more