दारु घ्यायला गर्दी कशाला?; केजरीवाल सरकारकडून ऑनलाईन दारुविक्रीसाठी टोकन सिस्टीम सुरु
दिल्ली सरकारकडून दारुविक्रीसाठी ऑनलाईन टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारकडून दारुविक्रीसाठी ऑनलाईन टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आज दिल्लीत बऱ्याच ठिकाणी दारूची दुकाने उघडली गेली,पण त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सोमवारी दिल्ली सरकारने दारूवर ‘कोरोना टॅक्स’ लावला.त्यानंतर दिल्लीत दारू महागली. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार आता दिल्लीत दारूच्या एमआरपीवर ७०% कर आकारला जाईल.सरकारचा हा निर्णय उद्यापासून अंमलात येणार आहे. एमआरपीवर शासनाने ७०% ‘स्पेशल कोरोना … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशावर कोरोनाच संकट आहे. अशा वेळी देशातील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी ही सर्व मंडळी जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. करोनाच्या विरोधातील लढाईत लढणाऱ्या अशा योध्यांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. कर्तव्य बजावताना वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत दिली … Read more
दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे याकरता आज दिल्ली विधानसभेत ठराव घेण्यात आला. यावेळी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नसल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला. 61 out of 70 members of Delhi Assembly don't have birth certificates: Kejriwal Read @ANI Story | https://t.co/lNjEzAcNre pic.twitter.com/1fsmp1m58m — ANI Digital … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे. दिल्लीच्या हिंसा प्रभावित भागात सैन्य बोलावून कर्फ्यू लावावा यासंदर्भात आपण गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याविषयी ट्वीट “मी रात्रभर बर्याच लोकांशी संपर्क साधत आहे … परिस्थिती चिंताजनक आहे … सर्व प्रयत्न … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिलेनिया ट्रम्प यांच्या दिल्लीतील सरकारी शाळेच्या प्रस्तावित भेटीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा समावेश नाही आहे. आम आदमी पक्षाच्या सूत्रांच्या दाव्यानुसार केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कार्यक्रमातून बाहेर केलं आहे. प्रस्तावित पहिल्या कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमेरिकन फर्स्ट लेडीसमवेत शाळेच्या भेटीला येणार होते. 25 फेब्रुवारी रोजी … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली निवडणूक निकाल २०२० ची निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता जिंकली आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीत परतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बिहारकडे आहे, जिथे आतापासून नऊ महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.त्याचवेळी बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बिहारमधील निवडणुकांविषयी … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा विजयाची नोंद केली आहे. शहरातील ७० विधानसभा जागांवर आम आदमी पक्षाने सुमारे ६२ जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्ष केवळ ८ जागांवर घसरला. याखेरीज दिल्ली निवडणुकीत यावेळी कॉंग्रेस आपले खाते उघडण्यात अक्षम ठरले.दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या विजयावर बॉलिवूड गायक विशाल दादलानीयांनी ट्विट केले आहे, जे … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला नामोहरम करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. ६२ जागांवर विजय मिळवत केजरीवाल यांच्या ‘आप’ने दिल्ली आमचीच असल्याचं सिद्ध केलं. दरम्यान यानिमित्ताने कुणाल कामराने अरविंद केजरीवाल यांचा लोकसभा निवडणुकीवेळी घेतलेला व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये कुणाल … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य “आप’च्या झोळीत घसघशीत मतं टाकली. त्यामुळे ‘आप’नं भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवत मोठा विजय संपादन केला आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल … Read more