…तर मी देखील 249 मॅच खेळलो असतो, रॉबिन उथप्पाने व्यक्त केला संताप

robin uthappa

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रॉबिन उथप्पाने जेव्हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो जास्त काळ क्रिकेट खेळेल असे अनेकांना वाटले होते. पण त्याचे करिअर 46 वनडे आणि 13 टी-20 मॅचपुरतेच मर्यादित राहिले. या आपल्या छोट्या कारकिर्दीबद्दल सांगताना रॉबिन उथप्पाने संताप व्यक्त केला. बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल करण्यात आल्यामुळे माझे करिअरचे नुकसान झाले असे … Read more

विराट कोहलीला मोठा धक्का ! ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीला लहाणपणी बॅटींग शिकवणारे कोच सुरेश बत्रा यांचे निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. विराट कोहलीने पश्चिम दिल्लीच्या क्रिकेट अकादमीमध्ये राजकुमार शर्मा यांच्या अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी सुरेश बत्रा हे या अकादमीमध्ये सहाय्यक कोच … Read more

लग्नाला नकार दिला म्हणून दिग्दर्शकाची हत्या

Director babak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांची लग्न करायला नकार दिला म्हणून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या त्यांच्या आईवडिलानीच केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बबाक खोराम्मदीन हे गेली अनेक वर्षे इंग्लंड येथे राहत आहे. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्यासाठी ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते.त्यावेळी त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे … Read more

भारताला मोठा दिलासा ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज खेळाडू भारताविरुद्ध खेळणार नाही

Indian Cricket Team

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट महिन्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पण हि मालिका सुरु होण्याअगोदर इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर या सिरीजमधून बाहेर पडला आहे. भारताच्या दौऱ्यावर असताना जोफ्रा आर्चरला दुखपत झाली होती. यामुळे तो काही दिवस मैदानाबाहेर होता. काही काळ आराम केल्यानंतर तो काउंटी … Read more

उर्वरित आयपीएल सामने घेण्यासाठी BCCI ची धावाधाव, ECB ला केली ‘ही’ विनंती

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने उर्वरित आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आयपीएलच्या 31 सामने अजून बाकी आहेत. जर हे सामने झाले नाहीत तर बीसीसीआयचे 2500 कोटींचे नुकसान होणार आहे. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे. बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले … Read more

‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व, या 2 भावांच्या जोडीला मिळणार संधी!

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते श्रीलंकेविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचची सिरीज खेळणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे. यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमचे कोच राहुल द्रविड असणार आहे. तर या … Read more

WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये ‘या’ भारतीय बॉलरचा समावेश

Ball

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आज आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले सर्वात यशस्वी बॉलर कोण आहेत त्यांची माहिती घेणार आहे. १. पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया ) ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. … Read more

क्रिकेट विश्वातील रोमांचक आणि धमाकेदार अ‍ॅशेज कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या

ashes series

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातील अ‍ॅशेज कसोटी मालिकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. ह्या मालिकेची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिलेली असते. हि मालिका सर्वात रोमांचक आणि धमाकेदार असते. ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हि मालिका वर्षाच्या अखेरीस होणार आहे. आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशात होणाऱ्या पाच सामन्यांची तारीख आणि ठिकाणांची नावे … Read more

टीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर ICCने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर आयसीसीने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये 2016 साली झालेली चेन्नईमधील टेस्ट तसेच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली रांचीमध्ये झालेली टेस्ट या दोन टेस्टमॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप अल जजीराने याने 2018मध्ये केला होता. अल जजीराचा हा दावा आता आयसीसीने फेटाळून लावला आहे.तसेच अल जजीराने सादर केलेले … Read more

WTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास घडवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले … Read more