राज्यातील मंदिरे आजपासून खुली; मुख्यमंत्री सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील बंद असलेली मंदिरे तब्बल दीड वर्षानंतर सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरेंसह मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. मुख्यमंत्र्यांनी देवीची पूजा केली. यावेळी महापौर, … Read more

संतपीठ ते सौरऊर्जा…; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक … Read more

माझे आजी-माजी ते भावी सहकारी; उद्धव ठाकरेंच्या विधानाने तर्क-वितर्काना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात … Read more

गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम त्वरित स्थगित करा; मुख्यमंत्र्यांचं सर्व पक्षांना आवाहन

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे असेही … Read more

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो म्हणेल आगे बढो- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत आज 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आपण आवश्यकतेनुसार बसचा प्रवास करतो पण ड्रायव्हर आणि … Read more

..आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुर्चीवरुन उठून उभे राहून त्यांना हात जोडले; कोण होते ते लोक?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी काही लोक मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन द्यायला आले होते. त्यांना पाहून ठाकरे खुर्चीवरुन उठून उभे राहिले अन् त्यांना विनम्रतेने हात जोडले. मुख्यमंत्र्यांचा तो फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतील ती व्यक्ती … Read more

एकच झापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर; जाणून घेणार दरडग्रस्तांच्या व्यथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यात पाहणी परिस्थितीचा आढावा घेतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील. सातारा जिल्ह्यात गेल्या … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

पुणेकरांना दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

MUrlidhar Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे … Read more