गुजरात निवडणूकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गुजराती नागरिकांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने राज्यातील 4 जिल्ह्यांत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र या बातमी मध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्ट्या दिल्या नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला … Read more

सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?

eknath shinde abdul sattar

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तारांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांचे कान टोचले आहेत तसेच त्यांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे … Read more

शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार? चर्चाना उधाण

shinde group guwahati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ३ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरामध्ये जो विषय सर्वाधिक चर्चेत आला त्या गुवाहाटीला शिंदे गट पुन्हा एकदा जाणार आहे अशा बातम्या समोर येत आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी काही पदाधिकारी गुवाहटीला गेल्याची … Read more

उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात जाणार का? एकनाथ शिंदे म्हणतात…

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यांनतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे २ गट पडले. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट भविष्यात पु्न्हा एकत्रित येऊन जुळतील का? असा सवाल केला असता शिंदेनी … Read more

शिंदे गटाचे ढाल- तलवार चिन्ह वादात; कोणी घेतलाय आक्षेप?

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले असून त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र आता हे चिन्हच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याच कारण म्हणजे शीख समाजातर्फे या चिन्हांबाबत आक्षेप घेण्यात आला असून सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाला … Read more

पुण्यात शिंदे गट उभारणार सेनाभवन; जागा आणि नावंही ठरलं

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पाठोपाठ आता पुण्यात शिंदे गटाकडून नवं सेनाभवन उभारण्यात येणार आहे. पुण्यातील सारसबाग परिसरात शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरु होणार आहे. पुण्यातील या सेनाभवनाला ‘बाळासाहेबांची शिवसेना भवन’ असं नाव देण्यात येणार आहे. साधारणपणे 5 हजार चौरस फुटाचे हे शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे. कार्यालयामध्ये मिटिंग हॉल, पत्रकार परिषद हॉल, जनता दरबार … Read more

आता परफेक्ट काम झालंय; नव्या चिन्हावर शिंदेंची प्रतिक्रिया

EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ढाल तलवार ही मराठमोळी निशाणी आहे, आता परफेक्ट काम झालंय असं त्यांनी म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खरं तर आम्ही सूर्य या चिन्हाला पहिली पसंती दिली होती. परंतु, … Read more

RSS च्या बाळासाहेबांची शिवसेना? नेटकऱ्यांकडून शिंदे गट ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे तर दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. मात्र या नावात ठाकरे असा कुठेही उल्लेख नसल्याने विरोधकांनी शिंदे गटाला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव सोडून दुसरेही … Read more

शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गाठला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे . नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन चिन्हे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह त्यांना … Read more

ठाकरेंची पुन्हा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा??

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्ताबदल नंतरही शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अजूनही सुरुच आहे. धनुष्यबाण गोठवल्यांनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला जी ३ चिन्हे दिली त्यातील २ चिन्हांवर शिंदे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुनः एकदा कोंडी करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. … Read more