पाठीत खंजीर कुणी खुपसला हे योग्य वेळी सांगेन; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

eknath shinde uddhav thackeray

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जळजळीत टीका केली. तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर आहात. हिंमत असेल तर स्वतःच्या आई वडिलांच्या नावाने मते मागा अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्त्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये, असा … Read more

मनावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यमंत्री केलं; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

eknath shinde chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि … Read more

आमच्यासोबत 14 खासदार नव्हे तर एकूण …; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदारांपाठोपाठ आता शिवसेना खासदारही बंडखोरी च्या तयारीत असून तब्बल 14 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता  शिवसेनेच्या १९ खासादारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा झटका असेल. एकनाथ … Read more

रामदास कदमांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की, आता मी..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री रामदास कदम यांनी आज आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारलं असता त्यांनी सूचक संकेत दिले आहेत. मी आता रामदास कदम यांच्याशी बोलणार … Read more

ST दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यप्रदेश येथील एसटी दुर्घटनेत महाराष्ट्र्रातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जण अजूनही बेपत्ता आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आणि आर्थिक मदत जाहीर केली … Read more

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात शिवरायांचा अवमान; Video पाहताच येईल संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून ठीकठिकाणी जाहीर मेळावे घेत शक्ती प्रदर्शन केल जात आहे. मात्र याच दरम्यान, जळगावातील भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. नेमकं काय घडलं? आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

… तर मी राजकारण सोडेन; एकनाथ शिंदेंचं ओपन चॅलेंज

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या सोबत आलेल्या एकूण 50 आमदारांपैकी एकही आमदार पुढच्या निवडणुकीत पडला तर मी राजकारण सोडेन असं खुलं चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत … Read more

50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांच्या खात्यावर कधी जमा करणार हे जाहीर करा

shetti shinde

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलै पासून ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार होते, त्याला स्थगिती का दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना केला. तसेच फक्त ट्विट करत बसण्यापेक्षा पैसे जमा कधी करणार त्याची तारीख जाहीर करा असे आव्हान त्यांनी दिले. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या … Read more

एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड वर असून आज ते गडचिरोली दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यभर पावसाने जोर धरला असून त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी शिंदे करतील. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असतील. गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाने मोठं नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

याला म्हणतात जबरा फॅन!! डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सापत्नीक विठूरायाची पूजा केली. त्यानंतर पंढरपूरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या एका कार्यकर्त्याने चक्क डोक्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा काढलेली पाहायला मिळाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिंदे … Read more