SBI ची खास सुविधा ! आता कागदपत्रांशिवाय घरबसल्या अवघ्या काही मिनिटांतच उघडा खाते, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बचत खाते उघडणे खूप सोपे झाले आहे. यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्सची आवश्यकता नाही आणि कोणत्याही बँकेच्या शाखेतही जायांची आवश्यकता नाही. हे काम आता घरबसल्या फक्त 4 मिनिटांत करता येईल. SBI ने इंस्टा सेव्हिंग बँक खात्याची (Insta Saving Bank Account) सुविधा सुरू केली … Read more