देशातील ‘या’ राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसची सत्ता; 2024 मध्ये भाजपला तगडं आव्हान?

congress power in 7 state

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपची सत्ता उलथवून टाकली. मोदी शाह यांनी कर्नाटकात तळ ठोकून, प्रचारसभा आणि रॅली काढूनही भाजपाला कर्नाटकात दारुण पराभवाला सामोरे जाऊ लागलं. काँग्रेसचे अचूक नियोजन, प्रचारातील मुद्दे, सर्व समाजांना एकत्र ठेवणं या सर्व गोष्टींमुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवला. आगामी २०२४ लोकसभा … Read more

श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला; काँग्रेस नेत्याच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिहाद ही संकल्पना फक्त इस्लाममध्ये नसून ती भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असं विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केले आहे. काँग्रेस नेत्या व माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्र पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यांनंतर नव्या वादाला तोंड … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : ‘या’ बड्या उमेदवाराचा अर्जच झाला बाद; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र आता केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे. स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : अशोक गेहलोत यांची माघार; सोनिया गांधीची माफी मागितली

ashok gehlot sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर गहलोत यांच्या उमेदवारांनी वरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत, अखेर आज त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत पार … Read more

अन् राहुल गांधींनी स्वतः त्या चिमुकलीला घातली सॅन्डल; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. कन्याकुमारी पासून सुरु झालेली ही यात्रा १५० दिवसात काश्मीर पर्यंत जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी थेट जनतेशी जोडले जात आहेत. याच दरम्यान, राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. भारत जोडो यात्रेच्या 11व्या … Read more

काँग्रेसचे 8 आमदार फुटले; भाजपमध्ये केला प्रवेश

congress vs bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा काढत असतानाच दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार फुटले असून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलीला लोबो, राजेश फळदेसाई, … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीपूर्वी मतदारयादी जाहीर करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठीची मतदार यादी सार्वजनिक करा अशी मागणी दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे जी-23 या नाराज गटाचे सदस्य आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत मतदारयादी … Read more

काँग्रेस सोडणार का? अशोक चव्हाण यांनी दिले ‘हे’ उत्तर

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येताच राजकीय चर्चाना उधाण आलं. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का ? अशाही चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर भाष्य करत अशोक चव्हाण यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असं … Read more

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसमधील एक गट फुटण्याच्या चर्चांना उधाण

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करुन २ महिनेही पूर्ण झाले नाहीत त्यातच आता राज्यात अजून एक मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात काँग्रेसच्या फुटलेल्या गटाला सामील केलं जाण्याची शक्यता आहे. येत्या … Read more

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ??

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यानंतर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पृथ्वीराज बाबाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ? असा चर्चाना उधाण आले. मात्र त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली … Read more