सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते निष्क्रीय ; महाबळेश्वरमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना काँग्रेस देणार मदतीचा हात

सातारा प्रतिनिधी | निसर्ग चक्रीवादळात महाबळेश्वर तालुक्यातील ४७ गावातील १९४ घराची पडझड झाली. शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याकरता युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला येत आहेत धमकीचे कॉल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उद्या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र या संदर्भातील वाद काही कमी होत नाही आहेत. मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला धमकीचे कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी भूमिपूजनासाठी ठरविण्यात आलेली वेळ शुभ नसल्याचे म्हंटले आहे. ५ ऑगस्ट ला दक्षिणायन भाद्रपद मास कृष्ण पक्षाची द्वितीय तिथि आहे. शास्त्रांनुसार भाद्रपद महिन्यात गृह, … Read more

शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवतेय- काँग्रेस

मुंबई । राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना घोषणांवर आक्षेप घेतला. शिवाय अशी कृती न करण्याची तंबी दिली. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यसभेतील या घटनेवरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा … Read more

प्रियांका गांधींच्या नव्या बंगल्याचं नाव असणार ‘हे’

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रियांका गांधी एका आठवड्यात नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर ४२ मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहणार आहेत. प्रियंका गांधी यांनी सर्व … Read more

प्रिया बेर्डे यांच्या नंतर आता ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर. सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील. तसेच त्यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये … Read more

सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का? हर्षवर्धन पाटलांचा पलटवार

मुंबई । राज्यातील भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यामुळं महाराष्ट्रात उलटा चमत्कार घडू शकतो, असा दावा करणाऱ्या काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पलटवार केला आहे. यशोमती ठाकूर भाजपचे नेते संपर्कात असल्याचे सांगतात. मात्र, सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

काँग्रेसने ‘या’ २ नेत्यांवर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची सोपवली कामगिरी

नवी दिल्ली । बंडखोरी करून राजस्थानातील गहलोत सरकार अडचणीत आणणारे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना काँग्रेस पक्ष गमावू इच्छित नाही. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी पक्षाचे जेष्ठ नेते अहमद पटेल आणि वेणुगोपाल यांना सचिन पायलट यांची समजूत काढण्याची कामगिरी सोपवली आहे. पायलट यांना पक्षात पुन्हा आणण्याचा हे नेते प्रयत्न करतील. या अगोदरही प्रियंका गांधी वाड्रा … Read more

… म्हणून सचिन पायलट समर्थक गटाने ठोठावला आता हायकोर्टाचा दरवाजा

जयपूर । राजस्थानमधील राजकीय नाट्य अजून संपलेले नसून काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट याच्या गटाने आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्षांनी सचिन पायलट गटाला व्हिपचे पालन न केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस अवैध असल्याने ती लागू होत नाही असा दावा करत या नोटिशीला सचिन पायलट गटाने राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले … Read more