“वन नेशन, वन मार्केट साध्य करण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि जलमार्ग यांचे एकीकरण होणे आवश्यक आहे”- पीयूष गोयल
नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकार वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि शेतकर्यांचे तसेच कारखान्यातील तयार वस्तू किफायतशीर दराने बाजारात पोचवण्यासाठी लागणारी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मेरीटाइम इंडिया समिट 2021 च्या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की,”देशातील वन नेशन, वन मार्केटचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग एकमेकांना … Read more