पुढील चार-सहा महिन्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक ? ; बिल गेट्स यांनी वर्तवले भाकीत

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मायक्रोसॉफ्ट कंपनीचेसह संस्थापक बिल गेट्स यांना रविवारी एका मुलाखतीमध्ये करोना विषाणूच्या साथीमुळे ही पुढील चार ते सहा महिन्यामध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केलीय. गेट्स यांची संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्याची वितरण साखळी उभारण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेमधील करोना संकटाची दिवसोंदिवस बिघडणारी … Read more

2021 च्या अर्थसंकल्पात सरकार करणार वाढीची घोषणा ! देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यावर केंद्राचा भर

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक क्रियाक्रम (Economic Activities) बऱ्याच काळापासून रखडले होते. आता, लॉकडाऊनमध्ये विश्रांती दिल्यानंतर, व्यवसायिक क्रिया हळूहळू सुधारत आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) मोठा धक्का बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) विक्रमी घट नोंदली गेली. आताही देश … Read more

ब्रिटनच्या कोर्टाकडून एअर इंडियाला दिलासा, काय आहे संपूर्ण प्रकरण हे जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाला ब्रिटनच्या कोर्टाने एका प्रकरणात दिलासा दिलेला आहे. ज्यामध्ये ब्रिटनच्या कोर्टाने एअर इंडियाला 17.6 मिलियन डॉलरच्या पेमेंटच्या थकबाकीसाठी जानेवारी 2021 पर्यंत चा वेळ दिलेला आहे. एअर इंडिया ने चायना एअरक्राफ्ट लिजिंग कंपनी लिमिटेड कडून एअरक्राफ्ट लिज वर घेतली होती. ज्याच्या पेमेँसाठी कंपनीने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. तिथेच ब्रिटनच्या कोर्टाने एअर … Read more

आपल्या आधारमध्ये कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे विसरलात? तर अशा प्रकारे जाणून घ्या

नवी दिल्ली । आजच्या काळात प्रत्येकाकडे दोन किंवा जास्त मोबाइल नंबर आहेत. त्यामुळे हे विसरणे अगदी साहजिकच आहे कि, आपला कोणता नंबर हा आधार कार्ड (Aadhaar Card) शी लिंक केला आहे. त्यानंतर अनेकदा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या दिवसात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनले आहे. प्रत्येक सरकारी आणि गैर-सरकारी कामांमध्ये त्याची आवश्यकता … Read more

उद्यापासून 24 तास उपलब्ध असेल बँकेची ‘ही’ सेवा, आता घरबसल्या वेळेत पाठवू शकाल मोठी रक्कम

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या डिजिटलायझेशन मोहिमेमुळे अलिकडच्या काळात डिजिटल व्यवहारात (Digital Transaction) वेगाने वाढ झाली आहे. बहुतेक लोकं केवळ घराबाहेर पडण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा अवलंब करीत आहेत. हे लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आता ऑनलाइन व्यवहार सुविधा सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील RTGS (Real Time Gross Settlement System) ची सुविधा 14 डिसेंबरपासून … Read more

मधांत साखर मिसळणार्‍या मोठ्या ब्रँडसवर आता सरकार कडून केली जाणार कडक कारवाई

नवी दिल्ली । केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांना देशात मधामध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. CCPA च्या निर्देशानंतर देशातील ब्रँडेड कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून मधात भेसळ केल्याच्या बातमीवर चिंता व्यक्त … Read more

कोविड -१९ च्या लसीचे वितरण करण्यासाठी Om Logistics आणि SpiceJet एअरलाइन्समध्ये झाला करार

नवी दिल्ली । संपूर्ण जगासमवेत भारतही कोरोना साथीच्या लसीची प्रतीक्षा करीत आहे. ब्रिटनने कोरोना लसीला अगदी तातडीची मान्यता देऊन आपत्कालीन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. भारतात Pfizer, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोरोना लसीचा तातडीने वापर करण्यासाठी सरकारकडे विचारणा केली आहे. ज्यावर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीच्या ट्रांसपोर्टेशनची … Read more

Google आणि Amazon वर डेटा प्रायव्हसी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप, लागला 16.3 कोटी डॉलर्सचा दंड

नवी दिल्ली । फ्रान्सच्या CNIL या डेटा प्रायव्हसी मॉनिटरींग संस्थेने गुगलला 10 कोटी युरो (12.1 कोटी डॉलर्स) आणि Amazon ला 3.5 कोटी युरो (4.2 कोटी डॉलर्स) दंड केला आहे. हे दोन्ही दंड देशाच्या जाहिरात कुकीज नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लागू करण्यात आले आहेत. नॅशनल कमिशन ऑन इनफॉरमॅटिक्स अँड लिबर्टीने (CNIL) एका निवेदनात म्हटले आहे की, या … Read more