कोरोनाच्या भीतीने जोडप्याने संपवले जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

Sucide

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही. याचदरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या पत्नीनं कोरोनाची लक्षणं दिसताच भीतीनं आत्महत्या केली आहे. हि घटना कर्नाटकमधील आहे. या दोघांनी आत्महत्या करण्याआधी मंगळुरु पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही पाठवला होता. या जोडप्याचे नाव … Read more

BCCIने कोरोनाच्या भितीमुळे IPL मॅचच्या नियमामध्ये केला ‘हा’ मोठा बदल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2021च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे उर्वरित सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 4 मे रोजी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. या नव्या … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या दास्तीने मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या

Sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण अजूनसुद्धा कोरोनाची भीती कायम आहे. याच भीतीपोटी मुंबईतील लोअर परेल परिसरात एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत दाम्पत्याचं नाव अजय … Read more

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक … Read more

IND vs SL: वन-डे सीरिजमध्ये कोरोनाचे संकट, BCCI कडून श्रीलंका बोर्डाला गंभीर इशारा

Srilanka

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा … Read more

IND vs SL : वन-डे मालिकेमध्ये कोरोनाचा शिरकाव, ‘या’ तारखेला होणार पहिला सामना

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 23000 कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काल रात्री सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. Rs 23,000 crores package to be given to deal with the problems that occurred … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. … Read more

टोक्यो ऑलम्पिकमध्ये ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार ध्वजवाहकाचा मान

Olympics

टोक्यो : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्तीचे प्रयत्न करून ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीसुद्धा केली आहे. तसेच भारताने देखील आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी … Read more

कोरोना झाल्याने घेतली रजा, कंपनीनं केली कायमची सुट्टी; याच नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीला कोरोना झाला म्हणून त्याने उपचारासाठी काही दिवस रजा घेतली. पण कंपनीने त्याला थेट कमावरूनच काढून टाकले. कोरोनाकाळात कंपनीने कामावरून काढून टाकल्याने आरोपीने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समजताच … Read more