चंद्रकांत पाटील भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष!

मुंबई प्रतिनिधी  | भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार हे आता जवळपास निश्चित झाले असून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील हेच भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील गेल्यानंतर ते मंत्री पदावर देखील कायम राहणार आहेत. रावसाहेब दानवे यांची बेताल वक्तव्य पक्षाला नुकसान पोचवत असल्याचे लक्षात येताच … Read more

दोन- तीन दिवसात तलाठी पदासाची जाहिरात निघणार – चंद्रकांत पाटील

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अप्पर सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस चोक्कलिंगम,संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की,तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन,तीन दिवसात सुमारे १८०९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. … Read more