शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more

फिल्मफेअरवर ‘गलीबॉय’चा टाईम आला, तब्बल डझनभर पुरस्कारांवर मारली बाजी

बॉलिवूडनगरी | २०१९ मधील हिंदी चित्रपटांना गौरवणाऱ्या ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचं वितरण आसाममधील गुवाहाटी येथे पार पडलं. शनिवारी रात्री उशिरा संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये तब्बल १२ पुरस्कार पटकावत ‘गलीबॉय’ने धुराळा उडवून दिला आहे. जवळपास सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर ‘गलीबॉय’ने बाजी मारली. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट ‘आर्टिकल १५’ हा ठरला. https://www.instagram.com/p/B8l_8UQnTUw/?igshid=1hsliz5y2m1r7 जाणून घ्या कुणाला मिळाला कोणता पुरस्कार..?? … Read more

उस्मानाबादमध्ये पायाला मोबाईल बांधून भाजप कार्यकर्ते मतदानकेंद्रात; पोलिसांकडून हकालपट्टी

उस्मानाबादमध्ये मतमोजणीला जाताना भाजप कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

लातूरकर सौरभ अंबुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान; उद्गीरकरांचा जल्लोष

भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना ‘राफेल’ उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

हिंगोलीतील राष्ट्रवादीचा नेता भाजपात; निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ५

अथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस्कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी सगळं काही गमावूनही खंबीरपणे उभ राहण्याचं बळ वाचनाच्या संचितामुळे मिळतं.