…तर भाजप आमच्यापासून लांब नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले आहेत अस म्हणतानाच भाजप आम्हाला लांब नाही असा इशारा त्यांनी दिला. … Read more

आता तरी गावस्करांनी तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी; आव्हाडांचे ट्विट जोरदार चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही. त्याचमुळे म्हाडा ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर … Read more

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेल्या या गावाचे पुनर्वसन म्हाडा करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावची परिस्थिती पाहिल्यानंतर गावकर्यांना पुनर्वसनाचा शब्दही दिला होता. त्यानंतर दुर्घटनेमुळे बाधित झालेलं … Read more

महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? ; रेमडेसिविर वरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्राला संतप्त सवाल

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन, बेडची व्यवस्था आणि रेमडेसिवीर च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र … Read more

…तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ; जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका

jitendra awhad narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आवश्यक तेवढे बेड रेमडीसीवीर आणि लसी महाराष्ट्राला मिळत नसल्याचा आरोप वारंवार ठाकरे सरकार कडून केला जात आहे. त्यातच आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी आकडेवारी मांडत केंद्र सरकारला उत्तर दिलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना प्रभावित ११ राज्य आणि … Read more

महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा’! जितेंद्र आव्हाडांची नरेंद्र मोदींना विनंती

jitendra awhad narendra modi

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेमडिसिविर आणि ऑक्सिजनची वारंवार मागणी राज्यातील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींकडे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहून ऑक्सिजनची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत भावनिक ट्विट करत पंतप्रधान यांच्याकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या … Read more

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!! कविता सादर करत आव्हाडांनी भाजपला लगावले टोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. दरम्यान विरोधी पक्ष भाजपने कोरोनासाठी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला जबाबदार धरले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता सादर करत भाजपला जोरदार टोले दिले आहेत. खरंच हा … Read more

मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल ; जितेंद्र आव्हाड यांनी मानले आभार

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 11 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. अशा शब्दांत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत … Read more

पत्रकारांनाही मिळणार कोरोना पासून सुरक्षा कवच, ‘या’ नेत्याने दिले संकेत

मुंबई : देशात कोरोना खूप झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पत्रकार देखील आपल्या जीवाची जोखीम बाळगून काम करत असतात. त्यामुळे पत्रकारांनाही कोरोना लस उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. आता त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. … Read more

हिटलरने देखील स्टेडियम बांधून स्वतःचे नाव दिले होते; जितेंद्र आव्हाडांचा मोदींना टोला

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, मोदींनी सुद्धा स्वतःच नाव दिलं हे पाहून मला त्याचीच आठवण आली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे … Read more