युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more