म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो. शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते. शेतीच्या कामात … Read more