बदनामी करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध FIR दाखल
पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १५ वर्षांच्या मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरूणाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुलगी साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चेतन वसंतराव कोटमाळे या तरुणाविरोधात बलात्कार व … Read more