बुलढाणा हादरलं!! महिलेवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

Buldhana rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच भर म्हणजे बुलडाणा शहराजवळ असलेल्या राजूर घाटात चाकूचा धाक दाखवून आठ जणांनी  एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी १४ जुलैच्या रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलीस या सर्व घटनेचा … Read more

जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून मुलीला प्राणघातक हल्ल्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ullasnagar crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जामिनावर सुटका झाल्यांनतर पुन्हा एकदा 15 वर्षीय तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी एका 20 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मंगेश सोनवणे असे सदर आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अहमदनगर परिसरात मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी याच आरोपीला अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सोनवणे याने … Read more

ऊसतोड मजुराच्या 17 वर्षीय मुलीवर बंद खोलीत 2 वर्ष बलात्कार; तुला नोकरी लावतो, लग्न करतो म्हणत..

pune rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीचं आमिष दाखवून ऊसतोड मजूराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पीडित मुलगी ही मूळ बीडची असून कामानिमित्त पुण्यात आली होती. तुला नोकरीला लावतो, तुझ्याशी लग्न करतो अशा खोट्या भूलथापा देत तिच्यावर तब्बल २ वर्ष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संदीप किसन बडेकर याला पोलिसांनी … Read more

मुंबई पुन्हा हादरली!! 14 वर्षाच्या मुलीवर 30 जणांकडून सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा विषय गंभीर बनला असताना आणि मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच अजून 1 हादरवणारी घटना घडली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 30 जणांनी मुलीवर बलात्कार केल्याने पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना पोलिसांनी … Read more

वजन कमी करण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने तरुणीला दिलं वेगळंच इंजेक्शन आणि त्यानंतर…

rape

लुधियाना : वृत्तसंस्था – जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं वजन कमी करण्याच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार केला आहे. आरोपी ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन देण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन दिले आहे. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित तरुणीचे अश्लील फोटोसुद्धा काढले आहे. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो सोशल मीडियावर … Read more

रक्षाबंधनच्या दिवशी एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, संपूर्ण बीड हादरलं

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचं वचन आपल्या लाडक्या बहिणींना देत असतो. पण, असं असलं तरी विकृत लोकांमुळे आजच्या दिवसाला गालबोट लागला आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये … Read more

धक्कादायक ! पतीने पत्नीचे आंघोळीचे अन् कपडे बदलतानाचे व्हिडीओ भावोजीला पाठवले आणि त्यानंतर…

Rape

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – एका तरूणाने पत्नीचे आंघोळ करतानाचे, झोपतानाचे आणि कपडे बदलतानाचे अश्लील व्हिडीओ बनवून आपल्या भावोजीला पाठवले. त्यानंतर भावोजीने ग्वाल्हेरला येऊन आपल्या मेहुण्याच्या पत्नीवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. यानंतर पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली. … Read more

लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेवर पुजाऱ्याचा बलात्कार

Rape

राजस्थान : वृत्तसंस्था – जयपुरमधील चंदवाजी पोलिसांनी एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. 18 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय विवाहित तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.गावातील मंदिराचे पुजारी गोपाल उर्फ मुकेश जांगिड हे माझ्या बहिणीचे नातेवाईक आहे, त्यांनी बलात्कार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. रविवारी सायंकाळी महिला आपले वडील आणि पतीसह भेरुची … Read more

तरूणीच्या हत्येचा मिळत नव्हता पुरावा, पोलिसांनी केले असे काही की आरोपी स्वतःच पोलिसांकडे आला

Girl arrested

इंदूर : वृत्तसंस्था – खूप तपास करूनही आरोपीचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी एक अफवा पसरवली आणि आरोपी बरोबर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एका बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणात कुठलाही पुरावा मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी एक अफवा पसरवली. हि घटना CCTV त कैद झाल्याची ती अफवा होती. ते ऐकून नेमके कुठे सीसीटीव्ही लागले आहेत, हे पाहण्यासाठी आरोपी … Read more

माणुसकीला काळिमा ! कबरेतून अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. 13 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावामध्ये हि घटना घडली आहे. आमना चांडीओ नावाच्या मुलीचा एक … Read more