पुण्यात संचारबंदी नाही ; पोलिस प्रशासनाने केले स्पष्ट

कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी … Read more

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात सर्वात जास्त १० रुग्न आढळले आहेत तर मुंबई, नागपूर इथे प्रत्तेकी ४ रुग्न सापडलेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यात १० कोरोना रुग्न सापडले आहेत. मुंबई, नागपूर येथे प्रत्तेकी ४ … Read more

कोरोना आणि होळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ‘करोना’ व्हायरसने थैमान घातलं असताना महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. ‘राज्यात चिंतेचं वातावरण नाही, मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं आहेत. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत … Read more

अश्विनी बेंद्रे हत्याकांड: माझ्या आईचा मृतदेह मला शोधून द्या! बेंद्रेंच्या मुलीने केली मुख्यमंत्र्यांना पत्रातून आर्त विनवणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे हत्याप्रकरणी त्यांची कन्या सिद्धी गोरे हिने महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. माझ्या आईचा मृतदेह मला द्यावा अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. माझे बाबा रात्री-अपरात्री कोर्ट कामाच्या निमित्ताने मुंबईला ये-जा करत असतात आणि माझ्या बाबांना पोलीस लोकच मारतील … Read more

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे; येत्या १९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने … Read more

इंडिया वुड प्रदर्शनात महाराष्ट्रातील उद्योजकांचा सहभाग

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भारतीय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आणि लाकूडकाम उद्योगाला ’मेक इन इंडिया’ व्हिजनसह या क्षेत्रामधील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून भारताला स्थापित करणे हे उद्दीष्ट आहे. भारतातील सर्वात मोठ्या फर्निचर क्षेत्रातील सर्वात मोठ प्रदर्शन असलेल्या इंडियावुडच्या 11 व्या आवृत्तीचे आयोजन न्युरेमबर्ग मेसे करीत असून, 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 या कालावधीत बेंगळुरूमधील … Read more

महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर

महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनला विरोध होत असताना रेल्वेने आणखी दोन मार्ग राज्यात आखले आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने देशभरात ६ नवीन बुलेट ट्रेन मार्गांसाठी तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. ज्यात महाराष्ट्रातील दोन नवीन बुलेट ट्रेन मार्गांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात समोर आली बाब

सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे. याचा पुरावाच नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम ब्युरो रेकोर्ड्सच्या अहवालाने दिला आहे. या अहवालानुसार देशात सन २०१८ मध्ये देशभरात १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालातून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.

स्वत:च्या ‘या’ चुकांमुळे ५ दिवस घराबाहेर होती राणी मुखर्जी..

चित्रपटनगरी | बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाविषयी चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 13 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होईल. म्हणूनच आजकाल तो आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणात अभिनेत्रीने स्वत: बद्दल एक खुलासा केला आहे, त्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. राणी मुखर्जी नुकतीच प्रो म्युझिक काउंटडाउन गाठली. या दरम्यान त्यांनी आपल्या जीवनाचा … Read more