Browsing Tag

महाराष्ट्र

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात समोर आली बाब

सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी…

स्वत:च्या ‘या’ चुकांमुळे ५ दिवस घराबाहेर होती राणी मुखर्जी..

चित्रपटनगरी | बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या 'मर्दानी 2' चित्रपटाविषयी चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 13 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होईल. म्हणूनच आजकाल तो आपल्या चित्रपटाच्या…

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड; शिवतीर्थावर घेणार शपथ

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना,…

सुप्रीम कोर्ट निकाल । महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणीचे आदेश; गुप्त मतदान नको

दिल्ली प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने…

‘चिंता नको मी राष्ट्रवादीतच’ म्हणणार्‍या अजित पवारांना शरद पवारांनी दिले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत तो…

लाज वाटावी असं राजकारण!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी…

प्रेमी युगुल मेट्रोत करत होते ‘असं’ काही, ते पाहून महिलेला अनावर झाला संताप

दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रवास करणार्‍या प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. अशाच एका प्रेमळ जोडप्याचा…

राज्यपाल गयारामच, महाराष्ट्र चालवणं म्हणजे पोरखेळ नाही – उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा धावता आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या वेळेतच शिवसेनेला बसवण्यात आलं. भाजपने असमर्थता दर्शवण्यासाठी…

राष्ट्रपती राजवटीने आम्हाला निवांत केलं, आता बघतो काय करायचं ते – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची रंगतदार बॅटिंग पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत असलेल्या आपल्या भूमिकांची माहिती देत शिवसेनेने…

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा…

राज्यात पुढील ४८ तासांत ‘मुसळधार पाऊस’; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह…

परतीच्या पावसानं राज्याला झोडपलं; उद्याच्या मतमोजणीवरही परिणाम होण्याची शक्यता

राज्याला सध्या परतीच्या पावसानं झोडपलं असून उद्या होणाऱ्या मतमोजणीवरही पावसाचं सावट आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरू असल्यानं शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून २८…

कर्नाटक मधून जतला पाणी देणार – मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत…

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे…

रास्ता गेला खड्ड्यात !!! २५ वर्षांपासून बुलडाण्यातील गिरणी गावाची खड्डे कहाणी..

बुलढाणा प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खड्डे पुराण सुरु आहे. एक वेळ शहरातील रस्त्यांची प्रशासन कशी-बशी बोळवण तरी करते मात्र ग्रामीण भागाला सावत्र वागणूक मिळते. अशीच वागणूक गेल्या २५…

महाराष्ट्रातील ‘हे’ गावे तेलंगणात सामाविष्ट करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी | तेलंगणा राष्ट्र समिती सरकारच्यावतीने तेलंगणा राज्यात राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजनेला प्रभावित होत तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील…

विधानसभा निवडणूक २०१९ : या मतदारसंघात सहाव्यांदा जिंकण्यास भाजप सज्ज

अकोला प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत ज्या मदतरसंघात मागील पाच…

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या…

राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि धुळे या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभेचा…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com