मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान
मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही … Read more